
सार्थकी कार्य म्हणजे आपण आपल्या जीवनात एखाद्या कार्य करताना आपल्याला मानसिक समाधान आनंद सुख शांती मिळाली पाहिजे सार्थकी कार्य चे अनेक विविध प्रकार आहे त्या पैकी एखादा कार्य जरी आपण करू शकलो तरी आपण जीवनात सार्थकी झालो
आपण पृथ्वी वर जन्म घेतला या पृथ्वीवर अनेक म्हणजे विविध प्रकारचे जीव आहेत त्या मध्ये अनेक प्रकारचे पशु विविध प्रकारचे पक्षी तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू या ठिकाणी आहेत मग या सर्व सजीवा मध्ये नेमका काय फरक आहे कारण प्रत्येक पशु पक्षी जीव जंतु यांच्या जीवनातील कार्य हेतु उदेश आलग आलग आहे त्या पैकी माणुष्य चा जीवनातील उदेश हेतु सगळ्यात आलग आणि महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनातील एखाद्य सार्थकी कार्य म्हणजे खंरया अर्थाने आपलं जीवन आहे वास्तविक पाहता आपल्या मध्ये आणि पशु पक्षी यांच्या मध्ये फार मोठा फरक नाही आहे त्यांच्या आणि आपल्या मध्ये फक्त एवढंच अंतर आहे कि पशु , पक्षी यांच्या कडे करण्या सारख असे विशेष कुठलही सार्थक कार्य नसतं आणि जो पर्यंत आपल्या कडे कुठलही सार्थक कार्य आपण आरंभ केला नाही नियोजन करण्याचा विचार नाही किंवा भविष्यात तसे कार्य आरंभ करण्याचा मानस नाही तो व्यक्ती मनुष्य मानव असला तरी तो पशु पक्षी समान आहो कारण हि तसंच आहे ईश्वराने हे मानवी जीवन विशेष असे सार्थकी कार्य करण्यासाठी दिला आहे परंतु अनेकांना आपल्या जीवनाचं ध्येय हेतू उदेश महित नसल्याने आपण छोट्या छोट्या गोष्टी लहान सहान बाबी मध्येच अडकुन पडतो आणि आपल्या जीवनातील अनमोल, अतुल्य, वेळ आपण अन आवश्यक बाबींच्या अनुषंगाने वाया घालवतो मुख्यत्वे पशु पक्षी प्राणी आणि माणूस हे पृथ्वीवरील सर्व जीव सृष्टी चे घटक परंतु या पैकी फक्त माणव हा सर्वगुणसंपन्न आहे परंतु तो आपलं ज्ञान विवेक सदसद्विवेकबुद्धी पृथ्वी च्या आणि स्वतः च्या सार्थकी हिता साठी वापरत नाही वास्तविक खरी गरज आहे ती आपण आपल्या जीवनात नावलौकिक होईल असं काही तरी कार्य करण्याची अशा कार्य च नियोजन करण्याची किंवा विशेष असं कार्य अंरभ करण्यासाठी मंथन चिंतन करण्याची आपण सार्थक अशा कार्याच्या अनुषंगाने त्या दिशेने कुठेतरी असणं अपेक्षित आहे कुठेच नसण हे सर्वांत विघातक आहे म्हणून आपल्याला आपल्या जीवनात सार्थकी कार्य करण्यासाठी आपण कुठल्या तरी दिशेने असलं पाहिजे
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301