
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
चाकूर तालुक्यातील मौजे चापोली येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ यांच्या हस्ते पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जयंती महोत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार केला.या वेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव,श्री विश्वनाथजी येडके,डॉ भालचंद्र चाटे,निलेश करले,गणेश स्वामी व संयोजक उपस्थित होते.