
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर-नांदेड महामार्गावर बिजूरजवळील घटना
देगलूर-नांदेड महामार्गावर बिलोली तालुक्यातील मौजे बिजूर नजीक स्कुटी व कार हे समोरासमोर एकमेकांवर धडकून भिषण अपघात झाला आहे. अपघातात स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
बिलोली तालुक्यातील मौजे बिजूर येथील मरीबा रामा टोम्पे (४०) हे स्कुटी क्र. एम. एच. २६ सि.बि. ४३२३ वर बसून शंकरनगर येथून आपल्या गावी बिजूरकडे जात
असतांना ते बिजूर नजीक असलेल्या विसावा झाले आहेत.
देगलूर-नांदेड महामार्गावर बिजूरजवळील घटना
धाब्याजवळ येताच समोरून भरवेगात हा अपघात एवढा भीषण होता की, हे घटनास्थळी धाव घेत मयत व्यक्तीचे मृतदेह चारचाकी कार क्रमांक एम. एच. २० सी.एस. नवीन स्कुटीचे पूर्ण हँडल व समोरच्या टायर नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनास १८०१ याने जोरदार धडक दिल्यामुळे सहित तुटून बाजुला पडले. संबंधित पाठवले तर कार चालक जखमी असल्याचे मोटारसायकलस्वार मरिबा टोम्पे (४०) हे ठार अपघाताची माहिती रामतीर्थ पोलिसांना पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.