
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील नुकत्याच झालेल्या विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकी मधील विजयी उमेदवार, नीलेश बोडके तर व्हाईस चेअरमन दत्तू नरुटे व संचालक यांचा सत्कार व सन्मान सुतार वस्ती परिवार व नरुटे वस्ती परिवार यांच्या वतीने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती. नीरा-भीमा कारखान्याचे संचालक संजय बोडके, प्राचार्य प्रदीप बोडके, भागवत सुतार, आनंता बोडके, उत्तम बोडके, सिताराम बोडके, माजी सरपंच आबासो बोडके, पै.सुनील बोडके, चंद्रकांत सुतार, राजेंद्र मगर, दीपक बोडके, आप्पासो सुतार, दत्तात्रय बोडके, कल्याण भंडलकर, सतीश बोडके, दिलीप बोडके, युवराज बोडके, आप्पा भंडलकर, ज्ञानदेव नरुटे, या सर्वांच्या प्रयत्नाने, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नीलेश बोडके, व्हाईस चेअरमन दत्तू नरुटे व सर्व संचालक मंडळ विजय झाल्यामुळे उपस्थित राहून सर्वांचा सत्कार समारंभ, सुतार वस्ती परिवार व नरुटे वस्ती परिवार यांच्या वतीने संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी सर्वच ग्रामस्थ, मान्यवर भारत सुतार, पांडुरंग सुतार, आजिनाथ बोडके, हानुमंत सुतार, प्रभाकर सुतार, सचिन सुतार, आरुण बोडके, ज्ञानदेव सुतार, दत्ता गायकवाड, आर्जुन सुतार, शशिकांत सुतार, प्रणित बोडके, सुरज सुतार, आलिफ मुलानी, भारत गायकवाड, युवराज गायकवाड, बंटी काटकर, ऋषी सुतार, नागनाथ काशीद, आतुल लावंड, नानासो सुतार, विजय सूर्यवंशी, दत्तूआण्णा सुतार, त्रिंबक लावंड, बापू सुतार, शहाजी बोडके रशीद मुलानी, सोमनाथ चौगुले, आदी मान्यवर व भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.