
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथील आदर्श व उपक्रमशील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व त्यांच्या सुविज्ञ पत्नी आदर्श व उपक्रमशील शिक्षीका सौ. आशा बडगे (काळे) यांचा शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना शाखा उदगीर च्या वतीने स्वग्रही जाऊन गोंधळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री दत्तात्रय पाचंगे, उपाध्यक्ष श्री तुकाराम बडगे व पदाधिकारी श्री संजय दूणगे, शिवाजीराव पाचंगे, जितेंद्र वाडेकर, राजकुमार काळे, रतिकांत घोगरे, बिबीक्षण जगताप, गोपाळ पाचंगे व चंदकांत सावळे, सौ. रेणुका सावळे नांदेडकर आदी जणांच्या उपस्थितीत शाळा, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपक्रमशील मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व त्यांच्या सुविज्ञ पत्नी यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले या मध्ये सर्वांग सुंदर शाळा पुरस्कार- 2010, माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सन्मानित, जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित धुमाळ विविध मान्यवरांच्या हस्ते,डॉ. ना.य. डोळे स्मृती जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार- 2011, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मुंबई- 2011, एकता सेवा भावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने, आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2011, नवरंग प्रतिष्ठान, उदगीर यांच्या वतीने, पोलिस अधीक्षक गायकर साहेब यांच्या हस्ते, सर्वांंग सुंदर शाळा पुरस्कार, देवणी- 2013, गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांच्या हस्ते. रोख दहा हजार धनादेश, महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार, नवी दिल्ली- 2013, राज्य स्तरीय अण्णा भाऊ साठे आदर्श शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद- 2013., विद्या भुषण आदर्श शिक्षक पुरस्कार, ठाणे, मुंबई- 2014, राष्ट्रीय कर्तव्य पुरस्कार, पुणे- 2015., माॅऺ तुझे सलाम पुरस्कार, पुणे- 2015, अहिंसा राष्टिय पुरस्कार, गोवा- 2015, राष्टाचे शिल्पकार आदर्श पुरस्कार, 2015, रोटरी क्लब उदगीर यांच्या वतीने, राष्टिय महात्मा फुले आद्श शिक्षक पुरस्कार, पिंपरी चिंचवड, पुणे- 2016, डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्शन शिक्षक रत्न पुरस्कार, नागपूर- 2016, . राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार, नळदुर्ग – 2016., तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2016, शिक्षण विभाग उदगीर यांच्या वतीने, जिल्हास्तरीय आदश् शिक्षक पुरस्कार, औसा- 2017, शाहु फुले अकेडमी औसा यांच.या वतीने, पद्मश्री डाॅ. विठ.ठलराव विखे पाटील, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2018, राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, पुणे- 2018, सरस्वती रत्न राष्ट्रिय पुरस्कार, मुंबई- 2018, विश्व रत्न आंतरराष्ट्रिय पुरस्कार, गोवा- 2018, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पुणे- 2018., म.रा.प्रा.शि.संघ, जिल्हास्तरीय आद्श् शिक्षक पुरस्कार, उदगीर- 2017, राज्यस्तरीय आदश शिक्षक पुरस्कार, औरंगाबाद- 2019, महाराष्ट्र आदश शिक्षक समिती यांच्या वतीने, जिल्हास्यरीय आदश शिक्षक विशेष पुरस्कार लातूर- 2019, जिल्हा परीषद लातूर यांच्या वतीने, आद्शर शिक्षक पुरस्कार, शि.अनंतपाळ- 2019, शिक्षक पतपेढी शि.अनंतपाळ यांच्या वतीने, राज्यस्तरीय गुरू गौरव पुरस्कार, पिंपरी चिंचवड पुणे- 2019, मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार, लातूर. अशा या गुणवंत दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वेळी गोंधळ समाज संघटनेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय पाचंगे, संजय दुणगे यांनी त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली व आपल्या गोंधळी समाजातील भूषण तसेच आदर्श व्यक्तीमत्व असलेल्या मनोगतातून व्यक्त केले. सत्कारा नंतर श्री ज्ञानेश्वर बडगे व आशा बडगे यांनी आपण आमचा सन्मान केल्याबद्दल आम्ही खूप ऋणी असुन आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी व उन्नती साठी मदतीचा हात केव्हा ही सदैव बांधील आहे. समाजाचा विकास करण्यासाठी व मदतीसाठी मी सदैव तत्पर आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो. असे बोलून दाखविले. तसेच आपल्या समाजातील विविध क्षेत्रातील गुणवंत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करत आहात. हा उपक्रम अतिशय सुंदर व अभिनंदनीय आहे असे सांगितले. उपस्थित सर्वांचेच आभार श्री ज्ञानेश्वर बडगे व त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ. आशा बडगे(काळे) यांनी मानले. या वेळी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री दत्तात्रय पाचंगे, उपाध्यक्ष श्री तुकाराम बडगे, पदाधिकारी श्री संजय दूणगे, शिवाजीराव पाचंगे, जितेंद्र वाडेकर, राजकुमार काळे, रतिकांत घोगरे, गरूडे सर, बिबीक्षण जगताप, गोपाळ पाचंगे व चंदकांत सावळे, सौ. रेणुका सावळे नांदेडकर आदी जण उपस्थित होते. या सत्कार सोहळा साठी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री दत्तात्रय पाचंगे, उपाध्यक्ष श्री तुकाराम बडगे पदाधिकारी श्री संजय दूणगे, शिवाजीराव पाचंगे, जितेंद्र वाडेकर, राजकुमार काळे, रतिकांत घोगरे आदी नी परीश्रम घेतले.