
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकासचिव श्री. बाळासाहेब रामराव पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त प्रभागातील अनेक जण राजकीय मान्यवर व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते या वाढदिवसासाठी उपस्थित होते. तसेच फोनद्वारे मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. मा. आ. श्री. अमरभाऊ राजूरकर साहेब ( उपाध्यक्ष) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा. श्री. बालाजी पांडागळे साहेब (अध्यक्ष) कंधार तालुका काँग्रेस कमिटी, मा. डॉ. श्री. पुरुषोत्तम धोंडगे साहेब (अध्यक्ष) श्री शिवाजी एज्युकेशन संस्था कंधार, मा. श्री. बाबुराव पुलकुंडवार साहेब (अध्यक्ष) मनोविकास शिक्षण संस्था कंधार, अॅड श्री. लक्ष्मीकांतराव मुखेडकर साहेब ( उपाध्यक्ष) मनोविकास शिक्षण संस्था कंधार, . श्री. मंगेश कदम (नगरसेवक) म. न. पा., श्री. प्रशांत अण्णा तिडके (नगरसेवक) म. न. पा., श्री. बाळासाहेब जाधव (जिल्हाध्यक्ष) टायगर ग्रुप, श्री. विठ्ठल गायकवाड (जिल्हाध्यक्ष) वंचित बहुजन आघाडी, श्री. कृष्णा पापीनवार (मा.नगरसेवक), डॉ. श्री. बडवणे साहेब (नगरसेवक) मा. हमीद सुलेमान (शहराध्यक्ष) कंधार, डॉ. चाकोरे साहेब नांदेड, डॉ. सत्यपाल कांबळे साहेब औरंगाबाद, मा. संदीप कांबळे साहेब (सचिव) मंत्रालय मुंबई, इंजि. कोटंगले साहेब (एम.एस.ई.बि.), इंजि. संदीप सोनकांबळे साहेब (ए.इंजिनीअर) श्री.प्रदिप ढवळे(इंजिनिअर), श्री. संतोष खतगावकर (इंजिनिअर) अमेरिका, श्री. संतोष खंडागळे (बॅक मॅनेजर), श्री. दिक्षित साहेब (बॅक मॅनेजर) भाग्यलक्ष्मी महिला बॅक कंधार, मा. चैतन्य भंडारे (सायंटिस्ट) जपान, प्रा. बामणे सर, उपा. बि. सी. कांबळे (न्यायाधीश) लातूर या सर्व मान्यवर मंडळीने वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.