
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर: देगलूर पंचायत समिती नुतन गट विकास अधिकारी देशमुख साहेबांची आज प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा देगलूर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख विशाल पवार. देगलूर तालुका अध्यक्ष संतोष मंनधरणे. तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार. तालुका सचिव ईश्वर देशमुख. तालुका संघटक मलिकार्जुन कडलवार. तालुका सहसंघटक मनोज बिरादार. तालुका कोषाध्यक्ष अमित पाटील. तालुका सहसचिव मारुती देगावकर. तालुका प्रसिद्धी प्रमुख एकनाथ गाडीवान. शहराध्यक्ष संतोष पैयलवार. शहर उपाध्यक्ष राजू कांबळे. शहर सचिव जंगमवार. शहर कोषाध्यक्ष शेखर पतुलवार. शहर सहसचिव दादाराव बेळीकर. आधी पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहून देशमुख साहेबांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या