
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांची रोजच्या धावपळीमुळे गेले चार दिवसापासून त्यांची प्रकृती खराब झाल्यांने शेवटी त्यांनी नाईलाजाने जिल्हा रुग्णालयांत पुढील उपचारांसाठी दाखल झाले. त्यांनी दवाखान्यांत दाखल होताच त्यांनी आपला फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला असता तो त्यांचा फोटो अनेक जिल्ह्यांमध्ये वायरल होताच त्या त्या जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यासह विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी दूरध्वनीच्या माध्यमांतून गोसावी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यांच्यासह कोरेगांव तालुक्यांतील हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच करंजखोप गावांंतील सर्व सहकारी तसेच सातारा जिल्ह्यांतील सर्व मित्र परिवार आदींकडूंन विचारपूस संभाजी पुरीगोसावी हे नुसतंच सातारा पत्रकार म्हणावे असे तर नवलच आहे . कारण त्यांना बऱ्याच जिल्ह्यांची चांगलीच माहिती आहे. अगदी ते गरीब कुटुंबातील आहेत. त्यांचे शिक्षण फक्त ९ वी पर्यंतच झाले. इयत्ता नववी मध्ये ते सलग ते दोन वर्ष बसले त्याच वर्षात सन २००५ साली त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले शेवटी त्यांच्या मातोश्रींनी त्यांना पुढील शिक्षणाला राजीनामा द्यायला सांगितला. त्यानंतर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी घेऊन पडली उदारनिर्दावासांठी गावांमध्ये मोलमजुरी करीत ते रोज सकाळी नियमित पेपर वाचन करीत असायचे असंच त्यांचा परिचय वाढत गेल्यामुळे दैनिक लोकमतला नोकरीविषयक बातमी आली होती. त्यात संपर्क साधून त्यांनी आत्तापर्यंत महाबळेश्वर ,पाचगणी सातारा, शिरवळ आता सध्या पुणे या ठिकाणी ते सुरक्षा रक्षक काम करीत आहेत. आपल्या गाव पातळीवर तसेच सर्व जिल्ह्यांतील गोरगरीब नागरिक व माता बहिणींसाठी त्यांच्या प्रशासकीय किंवा पोलीस स्टेशन संदर्भ इत्यादी कामासंदर्भात नेहमीच आपला अनमोल वेळ खर्च करुन पुरीगोसावी हे नेहमीच मदतीसाठी ते धावून येतात. त्यांनी पत्रकार क्षेत्रांत सुद्धा आपले व आपल्या गावचे नाव बऱ्याच प्रशासकीय अधिकारी व सर्वत्र जिल्ह्यांमध्ये पोचविले आहे. खरंतर त्यांना सातारा जिल्ह्यांचेच पत्रकार म्हणणे हे चुकीचे ठरणार आहे? कारण त्यांचे विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा पोलीस दलात व जिल्हा प्रशासन विभागांमध्ये त्यांच्या नावाची नोंद चांगलीच झाली असल्यांचे दिसून येत आहे. पुरीगोसावी यांची मूर्ती लहान पण कीर्ती मोठी असे म्हणायला काय वावगे ठरणार नाय, कर्तव्यदक्ष आणि उत्कृंष्ट सर्व जिल्हास्तरीय पत्रकार म्हणून पुरस्कार माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते मिळण्याबाबत सध्या त्यांचे प्रयत्न चालू आहेत.