
दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील रामचंद्र सिद्धू सुतार यांचे दुःखद निधन झाले. निधना समयी वय वर्ष 80 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, बंधू, प्रल्हाद सिद्धू सुतार ,तर हानुमंत सुतार व रघुनाथ सुतार यांचे ते मेहुणे होते. आसा त्यांचा परिवार आहे.
माजी.सरपंच हरिभाऊ सुतार व पत्रकार बाळासाहेब सुतार,, व इतर सर्वजण बंधू यांचे ते मामा होते.