
दैनिक चालू वार्ता पूणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
दि 16 जुलै पूणे
कोल्हेवाडी ला अतिवृष्टीमुळे झालेली हानी पहाणी साठी महापालिका सहाय्यक आयुक्त श्री आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता श्री पाटोळे साहेब व श्री विठ्ठल चंदनशिवे यांनी समक्ष भेट दिली माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हगवणे आणि मा. उपसरपंच सौ काजल किरण हगवणे यांच्या पाठपुराव्यामुळे मा. नगरसेवक गंगाधर भडावळे यांच्या सहकार्याने अधिकारी वर्गाने तातडीने काम करण्याची तयारी दर्शवली प्रसंगी माजी उपसरपंच किरण हगवणे, शेतकरी चंद्रकांत हगवणे, अविनाश हगवणे, शहाजी हगवणे, जगदीश हगवणे, संतोष भाऊ रिंढे उपस्थित होते