
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- रविंद्र हायस्कूल भूमचे क्रिडा शिक्षक कमलाकर डोंबाळे सर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी रवींद्र हायस्कूल च्या उपमुख्याध्यापिका सौ. पाटील मॅडम, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष विलास शाळु, तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, विधानसभा युवक कांग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद तालुका उपाध्यक्ष प्रभाकर डोंबाळे, पवार सर,क्रिडा शिक्षक अमर सुपेकर आदी उपस्थित होते.