दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
पुण्यातील मांजरी खुर्द : श्मशान भूमि जवळ सद्रृशवस्तू अङळून आल्याने परिसरात एकच खळबळ उङाली आहे. पोलिसांनी आणि बाॅम शोधक पतकाने हा बाॅम निकामा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुसार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द श्मशानभूमी जवळ हा प्रकार आज सकाळी घङला आहे. आभिमान गायकवाड यांना या परिसरात असलेल्या आन्नाशाहेब मगर विद्यालयच्या उजव्या बाजुला बाॅम सद्रूस वस्तू दिसताच त्यांनी पोलीस पाटील अंकुश उद्रे आशोक आवाळे यांना ही घङना सांगितले
पोलिस पाटील यांनी लोणीकंच्या पोलिस स्टेशन पीएस आई गजानंन पवार यांच्य सी संर्पक केला असता घटनास्थळी पोलिस आणी बाॅम शोधक पथक घटनास्थळी तातङीने धाव घेतली ,दरम्यान घटनास्थळी जनते मध्य भितीचे वातावरण पसरले होते.
घटनास्थळी पोलिस आणि बाॅम शोधक पथकाने तो बाॅम निकामा केला दरम्यान घटनास्थळी शोवनपथक पदक ही तेथे पाचारण करण्यात आले होतो.
