
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
जुना लोहा येथील सेवा निवृत्त न प कर्मचारी दामोदर गंगाराम आप्पा शेटे यांचे आज पहाटे चार वाजुन तिस मिनिटाला प्रान ज्योत मालवली मुर्त्यु समयी त्यांचे वय 88 वर्षे होते त्यांच्या पश्चात साहा मुलं पांच मुली नांतु पन्तु आसा खुप मोठा परीवार आहे ते सामाजिक कार्यकर्ते दता शेटे व न पा चे वसुली कर्मचारी वैजनाथ शेटे यांचे ते वडील होते त्याचा आतेविधी दुपारी तीन वाजता जुना लोहा येथील लीगायत स्मशानभूमी येथे झाला त्याच्या आतेविधीला सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.