
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: दि.03.08.2022
नांदेड येथे आयोजित भाजपा जिल्हा कार्यसमिती बैठकीत श्री मा. आ.श्रीकांतजी भारतीय (प्रदेश संघटन सरचिटणीस ),मा. श्री.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब ,श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर( जिल्हाध्यक्ष ग्रामीण भाजप ),श्री गंगाधर जोशी साहेब ,श्री रामदास पाटील सुमठाणकर (प्रदेश प्रभारी दिव्यांग आघाडी),श्री लक्ष्मणराव ठक्करवाड,यांच्या उपस्थितीत देगलूर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला त्यात जेष्ठ पत्रकार मनोहर देगावकर,नागेश अनमूलवार,अभय कांबळे ,सुशील गायकवाड,बालाजी नामावार,सुवेद उपलंचवार,शुभम मारकवाड, दीपक अनमूलवार,शंकर कोरपलवार,मारोती पवार,कपिल गायकांबळे आदीचा प्रवेश करण्यात आला. यावेळी मा. आमदार श्रीकांतजी भारतीय यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे भर भरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाला दिगंबर कौरवार,सतीश जोशी ,नामदेव थडके,राहुल पेंडकर,किरण उल्लेवार,योगेश राऊलवार,आदींची उपस्थिती होती