
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
औरंगाबाद महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून सांगली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ.अभिजीत चौधरी यांनी मावळते आयुक्त डॉ.असितककुमार पांडे यांच्याकडूंन पदभार स्वीकारला. यावेळी डॉ. अभिजीत चौधरी पुढे म्हणाले महापालिकेच्या माध्यमांतून शहरवासीयांना चांगल्या सुविधा देण्यासांठी माझे प्रधान्य राहील शहरांचा नवा विकास आराखडा, औरंगाबाद शहरासाठीची महत्वांकांक्षा पाणीपुरवठा योजना आणि स्मार्ट सिटीच्या योजनांसाठी पाठपुरवठा करणार असल्यांची ठाम ग्वाही नूतन महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पदभार स्वीकारताना त्यांनी लोकप्रतिनिधी माध्यमांशी बोलताना दिली. डॉ.अभिजीत चौधरी यांनी यापूर्वी सांगली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले तर औरंगाबादचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहिले होते.त्यामुळे त्यांना औरंगाबाद जिल्ह्यांची चांगलीच माहिती आहे. तर मावळते आयुक्त अस्तिककुमार पांडे यांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्यांची खंत मावळते आयुक्त डॉ. अस्तिककुमार पांडे यांनी व्यक्त केली पांड्यांच्या बदलीचा घोळ जवळपास एक महिन्यांपासून सुरु होता अखेर नव्या सरकारांने आदेश काढून सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना औरंगाबाद महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यांत आली. मात्र डॉ. पाड्यांची बदली नव्या सरकारकडूंन गुलदस्त्यांत असल्यांचे समोर आले आहे. डॉ.अभिजीत चौधरी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी असल्यांचे यावेळी बोलले जात आहे नव्या सरकारांकडूंन ठाकरे सरकाराला हा पुन्हा एकदा दणका दिल्यांचे समोर आले आहे. पण राज्यांत जवळपास ठाकरेंच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत आल्या. मात्र नव्या सरकाराकडूंन ठाकरेंच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत आल्या.मात्र त्यांच्या नियुक्तया अजूनही गुलदस्त्यांत आहेत.