
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक अंबाजोगाई येथील नामफलकाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात
त्यान्वये कार्यवाही करणे . दि.03 ऑगस्ट, 2022 बुधवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक अंबाजोगाई जि.. बिड येथील चौकातील डिजिटल नामफलकाची कांही अज्ञात समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आली. सदर घटना ही सामाजिक तेढ निर्माण करणारी असून, समाजाचा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर तपास करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा लवकरच भारतीय जनता पार्टी देगलूर तालुका -या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी.
असे भारतीय जनता पार्टीच्या देगलूर कार्यकारिणीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी शिवाजी मामा कणकटे भाजपा तालुका अध्यक्ष कांबळे अशोक लालू शहराध्यक्ष भाजपा
तुकाराम पाटील कोकणे सावरगावकर भा.ज.पा. उपाध्यक्ष देगलूर
चिनवरवार भुमन्ना रामना (उपाधयक्ष भाजपा. देगलूर)
बालाजी पाटील भोरवाडीकर (जिल्हा भाजपा युमो नादेड)
शिवकुमार देवा..
नामदेव रामराव थडके (भाजपा तो. उपाध्यक्ष)
नरेश राचकवार शहरप्रमुख आधी कार्यकर्ते उपस्थित होते.