
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचे १८ आमदार काल मंगळवारी शपथबद्ध झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला. परंतु, राजकीय वर्तुळात कही खुशी तर कही गम’ अशी स्थिती अजूनही कायम आहे.
एकनाथ शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. आमदारांची नाराजी दूर करणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आमदारांना दिलेली आश्वासने न पाळल्याने आमदार नाराज असल्या