
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूंन सांगली विट्यांचे आमदार अनिल बाबर कुटुंबियांचे सांत्वन. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई बाबर यांचे दि. ३ ऑगस्ट रोजी पुणे येथे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सांगली कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आ.अनिल बाबर कुटुंबांच्या निवासस्थानी भेट देत बाबर कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी बाबर यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.