
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
अर्धापुर तालुक्यातील केमिस्ट संघटनेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित संघटनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ पाटील टेकाळे, प्रदीप पाटील हिवराळे,अर्जुन केदारे,संजय गंदेवार,अर्शद भाई,विजय काकडे, सय्यद हमीद,गंगाधर नरवाडे,शेख अहमद, पांडुरंग कड, मन्मथ भुस्से आदी केमिस्ट बांधव उपस्थित होते….