दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधि
सुधीर आंद
तुंगत विविध कार्यकारी सोसायटी नंबर 1च्या सर्व सभासदांना कळविण्यात आनंद होतो की आपल्या संस्थेचा बोनस (डिव्हीडंड) वाटप रविवार दि. 31-10-2021रोजी सकाळी 9-30 वा.जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार श्री प्रशांतरावजी परिचारक यांच्या शुभहस्ते होणार आहे तरी सर्व सभासंदानी गणेश मंदिर येथे उपस्थित राहवे ही विनंती चेअरमन महेश तात्या रणदिवे यांनी केली यावेळी उपस्तीत सर्व संचालक मंडळ होते.[banner caption_position=”bottom” theme=”default_style” height=”auto” width=”100_percent” count=”-1″ transition=”fade” timer=”4000″ auto_height=”0″ show_caption=”1″ show_cta_button=”1″ use_image_tag=”1″]