
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
नांदेड:- आझादी च्या 75 वे अमृत महोत्सव निमित्ताने टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड जिल्हा च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रक्तदान करतानी अहेमद (बाबा) 34 रक्तदान दात्याने रक्तदान करून सहकार्य केले संघटना आभारी आहे उपस्थित मान्यवर टायगर ऑटोरिक्षा मार्गदर्शिका महिला जिल्हाध्यक्षा ललिता कुंभार मॅडम, टायगर ऑटोरिक्षा संघटना अध्यक्ष अहेमद (बाबा) जिल्हा कोषाध्यक्ष धम्मपाल थोरात,शहर अध्यक्ष मुखीद पठाण, शहर संपर्क प्रमुख एहसान शेख, शेख अक्रम, मोहम्मद साबेर, शेख उबेद आदी मान्यवर उपस्थित होते