
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पॅरा कमांडो , प्राचार्य आणि माजी सैनिकांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण
अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने दि १० ऑगस्ट पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शासनाच्या परिपञका प्रमाणे कार्यालयतीन राष्ट्रीय ध्वजारोहण करताना ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ बी आर बोडके होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पॅरा कमांडो व्यंकटराव सूर्यवंशी, माजी सैनिक सिद्धेश्वर मुंडे , माजी सैनिक सायस गुट्टे आदि मान्यवर उपस्थीत होते या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते तिन्ही दिवशी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर चर्चासत्र परिसंवाद आयोजित करण्यात येऊन देशाचा गौरवशाली इतिहास समजून घेताला आणि महविद्यालयीन युवक-युवती सोबत संवाद साधून जाज्वल देशभक्ती जागृत करताना प्यारा कमांडो आणि माजी सैनिकानी स्व -अनुभव कथन करत राष्ट्रभक्तीची चेतना जागृत केली त्याबदल्ल प्राचार्य डॉ बी आर बोडके याच्या शुभहस्ते सत्कार करून त्याच्या कार्याचा सन्मान केला त्यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना , प्राध्यापक , शिक्षक यांना देण्यात आली असे विविध जनजागृतीचे कार्यक्रम महाविद्यालयाच्या वतीने सपन्न झाले रासेयो, सांस्कृतिक आणि क्रिडा विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता या विविध कार्यक्रमात महाविघालयातील नॅक मूल्यांकन समितीचे समन्वयक प्रा डॉ प्रभाकर स्वामी प्रा डॉ विठ्ठल चव्हाण , प्रा बालाजी आचार्य, प्रा डॉ बळीराम पवार , प्रा डॉ भारत भदाडे, प्रा डॉ विरनाथ हुमनाबादे,प्रा पांडुरंग कांबळे , प्रा सदाशिव वरवटे, प्रा विष्णू पवार, प्रा डॉ आनंत सोमुसे , प्रा संतोष पवार , दिलीप कांबळे ,प्रा डॉ दर्शना कानवटे , प्रा डॉ मिरा शिंदे, प्रा पदमजा हगदळे , प्रा चेतन मुंढे प्रा डी जी सूर्यवंशी , प्रा लक्ष्मण क्षिरसागर , प्रा अभय गोरटे, प्रा राजकुमार शिंदे , गोपाळ इंद्राळे , उद्धवराव जाधव, प्रा विक्रम गायकवाड , प्रा विठ्ठल कबीर , प्रा राजू गुट्टे , प्रा डॉ अंबादास मुळे ,उमेश जाधव , इंद्रदेव पवार , प्रा डॉ ज्ञानेश्वर मुळे ,अनिल भदाडे ,किशन धरणे , अखिल शेख ,शिवाजी हुबाड कु रजिया पठाण , स्नेहा बोडके, कु वैष्णवी गुजे, कु प्रतिक्षा आचार्य, कु स्नेहा कांबळे, कु माहेश्वरी ,माधव जाधव , संकेत शिंदे, नवनाथ तरुडे, कु रमा कांबळे , सक्रिय सहभागी होते