दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका लोणी
दर महिन्याला केंद्र सरकारच्या गोर गरीब कल्याण योजनेतून लोकांना दोन वेळेचे जेवण पुरवण्यासाठी अन्नपुरवठा योजनेतून भूकमारीतुन कुणीही मृत्यू मुखी होऊ नये म्हणून भारत सरकारने स्वत धान्य अन्नपुरवठा विक्री वाटप योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेत अनेक गरजू लाभार्थी लोक ३५ किलो अनाज गहू तांदूळ व अनेक धान्य विकत घेण्याचा लाभ घेतात भारत सरकार चांगल्या प्रकारचे धान्य कमी पैशात APL,BPLव अंतदोय लाभार्थी ग्राहकांना अनाज पुरवतात
पण हया योजनेचा विरुद्ध आज दिनांक ३०/०९/२०२२ ला कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागात लोणी गावात निकृष्ट दर्जाचे अन्नपुरवठा धान्य वाटप करण्याचा प्रकार समोर आला व असल्या प्रकार अनेक भागमध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करतानी प्रकार दिवसेंदिवस बघायला मिळत आहेत तरी पण कोणत्याही प्रकारची कारवाही व कसल्याही प्रकारची प्रशासन अधिकारी लोकांना हया गोष्टीची बाब विचारणारन्यास असमर्थ सरकार आहेत गोर गरीब दोन वेळस भूक भागवण्या हया योजनेचा लाभ घेतात आणि गहु तांदूळ मध्ये कचरा दगड व औषधी चे लेबल व मिश्रण रूपात असे अनेक विचित्र बाबी अनाज मध्ये दिसून येतात आणि हया विचित्र धान्य मध्ये हे विचित्र मिश्रण ग्राहक लोकांचे जीव हानी होण्याची दाट शकता दिसून येत आहेत ग्राहक भुके पोटी विक्रेतेच्या दबावाखाली अनाज खरेदी करतात व असल्या धान्य मुळे अनेक आजाराला समोर जावे लागतात तरीही असल्या प्रकारची धान्य कोरपना तालुक्यातील गरजू लोकांना अनाज वाटप करतानी दिसून येत आहेत तरी महाराष्ट्र व कोरपना तालुक्यातील लोक प्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष केंद्रीत करून चांगल्या दर्जाचे स्वत धान्य दुकानात ग्राहक लोकाना सोयीचे अंनाज पुरवण्यात यावे
