
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी – माणिक सुर्यवंशी
दिनांक 12/10/2022 रोज बुधवार यादिवशी महाप्रसाद संपन्न झाला.
अन्नदाते श्री गणपत संतुका अडकुतवाड ठेकेदार.
प्रमुख पाहुणे 1)मारुती नागोराव मामीलवार मुखेड (ज्येष्ठ नागरिक आदिवासी कोळी समाज नांदेड जिल्हा अध्यक्ष.
2) डॉक्टर वीरभद्र हिमगीरे साहेब
3) गंगाधर जुकलवार ( आदिवासी कोळी समाज सरचिटणीस)
4) राजेश पलेवाड ( कोळी समाज मराठवाडा सचिव .
5) शंकर महाराज खिसे ( आयोजक)
सर्व मान्यवरांचा सत्कार व मान्यवर यांनी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जीवन चरित्रावर अमूल्य असं मार्गदर्शन करण्यात आले जिवनात नेहमीच संजनाचि संगत असावी हा महत्वाचा बोध दिला.
श्री अशोक संतुका अडकतवाड ( ठेकेदार) ,माधव अडकुतवाड, गणपती अडकुतवाड, माणिक बोईनवाड, देविदास बोईनवाड, मारोती बोईनवाड,मा.सरपंच मोहन बर्गे, बाबाराव अडकुतवाड,माधव बोईनवाड.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन संदिप बर्गे यांनी केले