
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
इंदापूर निमगाव केतकी
काल दिनांक 19/10/22 रोजी निमगाव केतकी येथे एसटी कर्मचारी आणि निमगाव ग्रामस्थ यांच्याकडून सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेच्या इंदापूर आगार
लक्ष्मण विठ्ठल भोंग यांची
बिनविरोध निवड झाली आहे . तसेच दिपाली प्रभाकर भोसले यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. इंदापूर आगार सचिव म्हणून सुरेखा काशिनाथ कुचेकर यांची निवड झाली.
आहे ही संपूर्ण कार्यकारणीची निवड कष्टकरी जनसंघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राम सुगावे यांच्या उपस्थित इंदापूर येथे पूर्ण करण्यात आली याबद्दल निमगाव येथील संपूर्ण एसटी कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यातर्फे एसटी कष्टकरी जनसंघ इंदापूर आगार अध्यक्ष लक्ष्मण विठ्ठल भोंग इंदापूर आगार व सर्व जाहीर सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला यामध्ये निमगाव केतकीचे सरपंच प्रवीण भैय्या डोंगरे व शंकर नाना भोंग तसेच कर्मचारी यांची व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली सर्वांनी अभिनंदन करून व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या