
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
============================
मा.जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज दि 03.11.2022 संपन्न झाली. या समन्वय समितीच्या बैठकीस नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.आ.अॕड.गांगाधर पटने,जिल्हा माहीती अधिकारी श्री विनोद रापतवार,मसाप शाखा-नांदेडचे अध्यक्ष श्री प्रभाकर कानडखेडकर,स्वा.रा.तीर्थ विद्यापीठचे मराठी विभागा प्रमुख श्री केशव देशमुख , निर्मल प्रकाशनचे श्री.निर्मलकुमार सुर्यवंशी, शिक्षिणाधिकारी प्रतिनिधी येरपुलवार सर वा जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, के.एम गाडेवाड,संजय पाटील उपस्थित होते. यावेळी दि 19 व 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ग्रंथोत्सव होणार असल्याचे सांगितले.