
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुंबई- संभाजी गोसावी.
राज्यांचे निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांची बुधवारी सायंकाळी दैनिक चालू वार्ताचे मुख्य . संपादक डि.एस लोखंडे-पाटील सरांनी महाराष्ट्र राज्यांचे निर्वाचित मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची बुधवारी मुंबई मंत्रालयांत सदिंच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी प्रथमता दैनिंक चालू वार्ताचे संपादक डि.एस लोखंडे-पाटील यांचा सन्मान करुन दैनिक चालू वर्षाच्या अंकास शुभेच्छा दिल्या. यावेळी दैनिक चालू वर्ताचे मुख्य कार्यकारी संपादक डि.एस लोखंडे-पाटील सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणाले दैनिक चालू वार्ता हा अंक महाराष्ट्रांच्या सर्व कानाकोपऱ्यांमधून प्रसिद्ध होतो. तसेच माझे सर्व प्रतिनिधी कर्तव्यदक्ष त्या त्या जिल्ह्यांतील कामकाज पाहत आहेत. व मला माझ्या सर्व प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे दैनिंक चालू वार्ताचे आज महाराष्ट्रभर चांगलेच नाव झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले तुमच्या अंकाची संपूर्ण राज्यभर प्रसिद्धी मिळत आहे ही चांगली गोष्ट आहे. अशीच जनसेवा करत राहावा. तसेच पत्रकार हा एक राज्यांचा आधारस्तंभ मानला जातो. आपले सर्व सहकारी प्रतिनिधी यांचे तुम्हांला चांगले सहकार्य असल्यांचे मला चांगलेच दिसून आले. आपल्या दैनिक चालू वार्ता या अंकास व तुमच्या सर्व सेवक कर्मचारी तसेच प्रतिनिधी यांना माझ्याकडूंन खूप खूप शुभेच्छा. यावेळी दैनिंक चालू वार्ताचे मुख्य संपादक डि.एस लोखंडे-पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री यांनी मला अनमोल वेळ दिल्याबद्दल आभार मानले.