
दैनिक चालु वार्ता तालुका मुखेड प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
आज शिवसेना नेते तथा खासदार संजयजी राऊत साहेब यांची जेलमधून सुटका झाली असता मुखेड-कंधार विधान सभा मतदासंघातील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करतांना जिल्हासंघटक शंकर पाटील लुट्टे, जि. प.सदस्य दशरथ लोहबंदे, उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक, तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे,विधान सभा संघटक भागवत जाधव, शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, शहर समन्वयक कैलास राहेरकर युवा सेनेचे बालाजी पाटिल ढोसने, साईनाथ लोखंडे, बाबू बागवान, दिपक पोतलवाड, अशोक पोतलवाड माधव बिलेवाड काशिनाथ श्रीरामे बालाजी बासेवाड, आनंद लोखंडे, योगेश मार्कंटवाड, ज्ञानेश्वर कुंटेवाड, सैधुराम मागीलवाड, शिवराज येलुलवाड, महेश लोखंडे, सैलानी सौदागर, एम आर गोपनर, रामप्रसाद पेंढारकर व अनेक शिवसैनिक उपस्थित राहून फटाक्याची आतषबाजी करून व साखर वाटण्यात आली..
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩