
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
————————————————————-
आर्णि तालुक्यातील येत असलेल्या कवठा( बु.) येथील नागरिकांनी मे, महिन्यापासून वादळी पाऊस पडला होता तेव्हा दोन पोल लाईनचे खाली पडले होते लाईन कनेक्शन. बंद असल्यामुळे गावातील चक्की बंद सूध्दा असल्यामुळे शेतकऱ्याची सतत वारंवार विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात आर्णी येथे लेखी स्वरूपात तक्रार दाखल करून कामं पूर्ण केले नाही ती आत्राम डीपी नादुरुस्ती असल्याने विद्युत पुरवठा करण्यात येत नाही याकरिता तिथल्या नागरिकांची रब्बी पिकांची नुकसान होईल असे दिसुन येते तक्रार दाखल करून कामं पूर्ण केले नाही संबंधित ठेकेदाराने श्री ढोले यांनी कामं करत नाहीत,कवठा (बु.) येथील नागरिकांनी आपल्या जवळच्या ४०००/हजार रुपये खर्च करून असल्यामुळे विद्युत पुरवठा मिळत नाही असे की त्यांना कर्मचारी योग्य प्रकारे उत्तर देत नाही तिथल्या नागरिकांनी अभियंता कार्यकारी अधिकारी यांच्या बद्दल खंत व्यक्त करत आहे,