दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: काही राष्ट्रीय पातळीचे नेते स्वतःला धर्मनिरपेक्ष असल्याचे भासवतात जे त्यांच्या यात्रेतून दिसून आले. मात्र काल झालेल्या शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयोजित शरद युवा संवाद यात्रा चालू आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वात देगलूर मध्ये भव्य दिव्य अशी मोटार सायकल रॅली काढून राष्ट्रवादीने सर्वधर्मसमभावाचे मोठे दर्शन दिले. कारण राष्ट्रवादीने प्रथमतः शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून थेट सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली हजरत सय्यद शाह जियाओद्दीन रफाई दर्ग्यास भेट दिली. व तेथून थेट बुद्ध विहारास भेट देऊन सर्वधर्म समभावाचे दर्शन दिले. त्यानंतर बसवेश्वर महाराज यांचा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कॅप्टन अब्दुल हमीद स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीने सिद्ध केले की बोलण्यातून सर्व धर्म समभावदाखवता कृतीतून सिद्ध केले.
काही राष्ट्रीय पातळीचे नस्वतःला धर्मनिरपेक्ष असल्याचे भासवतात जे त्यांच्या यात्रेतून दिसून आले. मात्र काल झालेल्या शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयोजित शरद युवा संवाद यात्रा चालू आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वात देगलूर मध्ये भव्य दिव्य अशी मोटार सायकल रॅली काढून राष्ट्रवादीने सर्वधर्मसमभावाचे मोठे दर्शन दिले. कारण राष्ट्रवादीने प्रथमतः शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून थेट सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली हजरत सय्यद शाह जियाओद्दीन रफाई दर्ग्यास भेट दिली. व तेथून थेट बुद्ध विहारास भेट देऊन सर्वधर्म समभावाचे दर्शन दिले. त्यानंतर बसवेश्वर महाराज यांचा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कॅप्टन अब्दुल हमीद स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीने सिद्ध केले की बोलण्यातून सर्व धर्म समभाव न
शेवटी राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयासमोर शरद संवाद यात्रेच्या निमित्ताने सभा घेण्यात आली. सिद्धेश्वर मंगल कार्यालयापासून मोटार सायकलची महारॅली सुरू झाली. राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकत्यांच्या हर्षोउल्हासित समावेशाने संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय झाले होते. सभेला संबोधित करताना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांनी संपूर्ण शरद पवार काय आहेत हे समजावले. तर महेबूब शेख यांनी या यात्रेचे महत्त्व समजावत भविष्यात केवळ राष्ट्रवादीच राहणार असल्याचे सांगत भाजपच्या कार्यावर
युवकांनाच प्रथम प्राधान्य देण्यात येईल. असेही सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना मोरे यांनी केले तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष चंदन नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहराव भोसीकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रमेश देशाई शिळवणीकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, युवक काँग्रेस नांदेड निरीक्षक निशांत भाऊ वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अंकुश देशाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी पाटील मुकनर शिवाय येणाऱ्या स्थानिक व इतर राष्ट्रवादी चे पदाधिकारी व स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीमध्ये असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
