दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: (प्रतिनिधी) देगलूर तालुक्यातील खानापूर सर्कल च्या विकासासाठी माननीय मंत्री संदिपान जी भुमरे साहेब यांची मंत्रालयात भेट घेऊन खानापूर सरकारमधील विकास कामाचे संदर्भात निवेदन देऊन खानापूर सर्कल मधील रखडल्या कामाविषयी सविस्तर माहिती सांगून अनिल पाटील खानापूरकरांनी मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा काम केले व मंत्री महोदयांना विशेष खानापूर सर्कल साठी लक्ष घालून लवकरात लवकर विकासाची कामे द्यावे असे मंत्री महोदयांना विनंती करण्यात आली त्यावेळी अनिल पाटील खानापूरकर भाजपा जिल्हा सचिव नारायण पाटील बिरादार सरपंच रमतापूर अशोकराव डुकरे खानापूरकर भाजपा तालुका सरचिटणीस आधी पदाधिकारी उपस्थित होते
