
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
जणसामान्य शेतकरी नेते साधी राहिणीमान उच्च विच्यार असलेले अभ्यासू नेते देगलुर तालुक्यातील लोकनेते देगलुर शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले, त्यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख बालाजी भाऊ मैलागीरे, ऍड. शिवानंद टेकवार (उच्च न्यायालय, औरंगाबाद ) सचिन भाऊ इबितवार, श्रीनिवास उल्लेवार, संतोष पाटिल युवा सेना ता. अध्यक्ष उपस्तितीत होते..