
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अचलपूर तालुक्यातील बळेगाव येथे काँगेस चे जिल्हाध्यक्ष मा.बबलु देशमुख यांच्या हस्ते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच श्रीमती.अर्चनाताई गजाननराव पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी कैलास आवारे,सतीशराव भोरे,महेंद्र गवई,दिनेशराव वानखडे,शिवराज झोड,दादाराव गवई,अशोकराव झोड,बाबुराव भोरे,नितीन खलोकार,भुजंगराव झोड,अरुण भोरे,दादाराव खलोकार,महादेवराव भोरे,श्यामरावजी भोरे,रघुनाथराव गवई,श्री.नरेंद्र झोड व इतर गावकरी मंडळी उपस्थित होती.