
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल- माणिक सुर्यवंशी
आज वन्नाळी येथील मा.उपसरपंच श्री देवराव मारोती अंकमवार वन्नाळीकर यांच्या “लक्ष्मी” निवासस्थानी नांदेड येथिल मा.डाॅ.सौ.सविता बिरगे मॅडम ( शिक्षणाधिकारी प्रा.जि.प.नांदेड ),
मा.श्री प्रशांत दिग्रसकर साहेब ( शिक्षणाधिकारी मा.जि.प.नांदेड ),श्री गोटमवाड साहेब नांदेड,श्री डि.टी.सिरसाठ साहेब नांदेड,श्री बस्वराज पाटील वन्नाळीकर ( मा.शिक्षण व क्रीडा समिती जि.प.नांदेड ),पत्रकार माणिक सुर्यवंशी आदिणी सदिच्छा भेट दिली असता अंकमवार कुटूंबीयाच्या वतीने सर्व मान्यवर अधिकारी यांचे सत्कार करण्यात आले.यावेळी श्री देवराव मारोती अंकमवार ( मा.उपसरपंच ),श्री मारोती देवराव अंकमवार,सौ.गंगामणी मारोती अंकमवार,श्री बालाजी मारोती अंकमवार मा.अध्यक्ष शालेय समिती वन्नाळी,श्री राजेंद्र पोशट्टी अंकमावर,श्री शिवाजी देवराव अंकमवार,व्यंकट घंटेवाड,जिलाणी पठाण आदि सर्वजण उपस्थित.