
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
पत्रकार दिनानिमित्ताने म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज चे कला शिक्षक श्री सुनील बंडगर सर यांनी मराठी पत्रकारितेचे जनक ” दर्पणकार ” आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन व पत्रकारदिनानिमीत्ताने आपल्या चित्रकारितेचा उतकृष्ट नमुना सादर करून आपल्या कलेने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवतात त्या बद्दल त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात समाज व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कौतुक होत आहे या पूर्वीही श्री बंडगर सर यांच्या केलेची दखल घेण्यात आलेली आहे.