
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -पंडोरे शितल रमेश
—————————–
संभाजीनगर- दि . 6 जानेवारी2023 रोजी, संभाजीनगर शहरातील बेगमपुरा या ज्ञानप्रबोधिनी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञान प्रबोधिनी पब्लिक स्कूल बेगमपुरा तर्फ़े आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती सरिता गायकवाड यांनी केले.,सांस्कृतिक कार्यक्रम, आणि प्रमुख पाहुणे च्या स्वागत आणि सन्मानानेआणि शिक्षकांचे स्वागत, पालकांच्या उपस्थित मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन साजरा झाला.उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या आणि पाहुण्याच्या हस्ते सर्वात प्रथम ज्ञाना ची देवी सरस्वती माता याच्यां प्रतिमेस पुष्पहार आणि दीप ज्वलन करून पूजन अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या शिक्षण अधीकारी प्राथमिक जिल्हा परिषद संभाजीनगर श्रीमती चव्हाण मॅडम चांगल्या ज्ञानातून चंगल्या विचारांचा उगम होतो. आणि चांगला विचार चांगल्या हेतू कडे नेतो. चांगल्या कृती मूळे चांगली सवय लागते. चांगल्या सवयी मुळे चांगला स्वभाव बनत. चांगल्या स्वभावा ने साध्य प्राप्त होते. आणि साध्य प्राप्त झाल्या मुळे. आनंद सुख मिळते. म्हणजे चांगला विचार सुखाची पायरी आहे. अश्या चांगल्या विचाराचे व्यतिमहत्व अश्या आदरणीय पाहुण्यांची उपस्थिती म्हणजे खर म्हनलं तर सोन्या हुन ही पिवळ असा होतो
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते. तोच खरा कर्तृत्वाण होय. अशा माननीय श्री .डॉ. प्रकाशजी दीक्षित साहेब हे आपल्या संभाजीनगर ज्ञान प्रबोधिनी शिक्षण प्रसारक . गंगापूर शाळेतील मुख्यध्यापक मा.श्री. मिश्रा सर, चिकलठाणा येथील शाळेतील मुख्यध्यापक मा ,कुलकर्णी मॅडम . श्री गोडबोले साहेब आणि सौ. गोडबोले मॅडम .ज्ञान प्रबोधनी शिक्षण संचालक माननीय रश्मी मॅडम प्रसारक मंडळ संभाजीनगर. श्री . कल्याण चव्हाण क्रीडा शिक्षक ,ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय चिकलठाणा संभाजीनगर, श्री योगेश दीक्षित जी, हे सर्व आदरणीय मान्यवर आणि शिक्षक ,आणि विदयार्थी आणि त्यांचे पालक कार्यक्रमाला उपस्थित होते.
अखंड तेजस असलेल्या चैतन्य स्वरूपात कडून ज्ञाना ची प्राप्ती होऊन उच्च मानवी मूल्याची स्थापना होणे हा दीप प्रज्वलनाचा हेतू असतो. दीप समई आकाश आकाश दीप तेजाची आरती दीप दीप चैत्यण्याचा उजळो ह्रदयाच्या ज्योती मना मना तुन यावी आनंद ची भरती.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त काही स्पर्धा चे आयोजन झाले होते आणि या स्पर्धेत सहभागी झालेले आणि बक्षिसे वितरण पण आज च्या या सोहळ्याला प्रमुख पाहुण्याच्या हस्ते झाले. आणि ज्ञानप्रबोधिनी पब्लिक स्कूल वतीने आजोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात इ. पहिली ते सातवी च्या विद्यार्थी ,आणि विद्यार्थिनी नि सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य चे सादर केले. लावणी जी महाराष्ट्र राज्य ची जुनी कला पण आहे . आणि महाराष्ट्रातील आराध्य दैवत आई तुळजाभवानी आई च्या गाण्यांवर पण चिमुकल्या 6 ते 13 वय गट तील विद्यार्थ्यांनि नृत्य सादर केले..देशावरील गीते आणि महाराष्ट्रातील कुलदैवत जेजुरी चे मल्हारी यांच्या गीत वर विद्यार्थ्यांना नि नृत्य सादर केले.आणि बक्षिसे वितरण झाले. अशा प्रकारे आणि उत्साहाने ज्ञान प्रबोधिनी पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला.