दैनिक चालु वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
सिरसी बु :-पेठवडज सर्कल मधील सिरसी बु मध्ये कृषी पर्यवेक्षक साहेब यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ठिबक सिंचनाची तपासणी केली . शेतकरी जाधव व्यकटी गोविंद शिरशी बु.येथे येऊन गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तपासणी मोहिम राबविण्यात आली.लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तपासणी करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कृषी प्रवेक्षक पेटठवडज सर्कल संजीवकुमार सुरवसे व त्यांचे सहकारी देवकाबळे यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली.


