
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड तालुक्यातील होनवडज येथे हिवराळे सरांचे राजमाता जिजाऊ कोचिंग क्लासेस कडून जिजाऊ जयंती निमित्ताने पाचवा वर्धापन दिन व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
हिवराळे सरांच्या राजमाता जिजाऊ कोचिंग क्लासेस होवडज येथे राजमाता जिजाऊ कोचिंग क्लासेस चे मागील दोन वर्षात चांगली कामगिरी अथक परिश्रमाने शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रवेश, व दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवलेल्या, व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले मार्क, मेडल, बक्षीस, घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा राजमाता जिजाऊ कोचिंग क्लासेस कडून ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित मुखेड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा श्री. नरहरी फड, यांच्या हस्ते माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नरहरी फड उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रणजीत काळे, आणि उपस्थित जिजाऊ इंग्लिश स्कूलचे) संचालक, जगदीप जोगदंड (राजमाता जिजाऊ हॉस्टेल )चे संचालक, बिरादार सर, (स्कॉलर किड्स इंग्लिश स्कूलचे) संचालक, ज्ञानेश्वर पाटील पवळे, (दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी)
शिवकुमार बिरादार माजी. गटशिक्षण अधिकारी, माकणे सर , जांभळी गावचे सरपंच, शंकरराव विठ्ठलराव पाटील, बालाजी देवराव पाटील जाधव( तंटामुक्ती अध्यक्ष
होनवडज ) गंगाधर रघुनाथ पाटील जाधव (चेअरमन ) शंकर पाटील जाधव( पोलीस पाटील )
पांडुरंग पाटील जाधव,( उपसरपंच होनवडज) अजय बाजीराव पाटील संचालक (वि.का. से.सा चांडोळा )
राम जाधव सर( जि प प्रा शाळा मेथी मुख्याध्यापक )योगेश सुडके सर ( राजमाता जिजाऊ कोचिंग क्लासेस येवती संचालक )
संतोष पाटील जाधव ठाकूर साहेब, शेख साहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले. डॉक्टर रणजीत काळे साहेब स्टेजवरून बोलताना म्हणाले की या
खेड्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, माँ राजमाता जिजाऊ शिवराय, स्वामीविवेकानंद यांच्या विचारांचे आचरण करावे, ग्रामीण भागातील होनवडज येथील राजमाता जिजाऊ कोचिंग क्लासेस मध्ये अध्ययन घेऊन प्रत्येक विद्यार्थी संस्कारमय सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्वाचा घडत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे याप्रसंगी मी येथील संचालक शैलेंद्र हिवराळे यांचे अभिनंदन करतो या उत्कृष्ट कामासाठी माझे काही योगदान लागल्यास मी नेहमी सहकार्य राहील असे ते म्हणाले या पुढील कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचे ट्रॉफीसह अभिनंदन करण्यात आलं,
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये पात्र झालेले गुणवंत विद्यार्थी, शिवेंद्रराज पाटील चांडोळकर 95% गुण घेऊन राज्यात सातवा आणि नांदेड जिल्हा पहिला क्रमांक मिळवला. अध्यक्षाच्या हस्ते याचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रवेश मिळवलेले विद्यार्थी,
बालाजी हनुमान धारगे, धनगे बालाजी राजू, दुरनाळे कोमल शिवाजी, महेश न्यानोबा माकणे,
SSS board exam 2022 गणित विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी,शिवानंद पंढरीनाथ गोगुरवार(93%)वाघमारे भगवान गौतम(90%)माकणे वैभव मधुकर(90%)जाधव महेश पंढरीनाथ (90%) देवकर सुजाता नरसिंग(87%),खदगावे ऋतुजा संजय(85%),बोनलेवाड संजीवनी संजय,(84%)धारगे पूजा हनुमंत (84%) जाधव स्वाती रामराव,(83%)गायकवाड शुभांगी नरसिंग(82%),जाधव नागेश पद्माकर (82%)
जाधव सरस्वती बळीराम,(78%)जाधव अमर तुकाराम,(78%)सोळंके कार्तिकी नर्सिंग(78) जाधव अनिल बळीराम (78%)
जाधव विजय वामनराव (77%)
खदगावे विठ्ठल व्यंकटराव (77%)जाधव ज्ञानेश्वर माधवराव (77%) पांडलवाड स्वाती जाधव शंकर(72%) वाघमारे परमेश्वर राजेश (71%) इत्यादी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला विशेष सहकार्य म्हणून आनंदराव व्यंकटराव बामणे,
अरविंद गुणवंतराव हिवराळे, उत्कृष्ट आरती लक्ष्मण जाधव यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं
संचालक शैलेंद्र हिवराळे यांनी उपस्थित पाहुण्यांचं आभार मानलं आणि कार्यक्रमाचे सांगता केली.