
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा .. नगरपंचायत होऊन तब्बल सात वर्षाचा प्रवास मंठा नगरपंचायत ग्रामपंचायत मधून केला. विविध प्रकारचे मार्केट या शहरांमध्ये असायला हवे परंतु तसे न होता चक्क शहराच्या मधोमध गावामध्ये ये जा करणाऱ्या रस्त्यावर खुल्या पद्धतीने लटकवून बकरा, चिकन मास विक्रीचा व्यवसाय ३० ते ४० दशका पासून शहरांच्या मधोमध हा वडिलोपार्जित व्यवसाय राजरोसपणे खुल्या पद्धतीने मास विक्री करणे मर्यादेच्या पलीकडे जाऊन केली जात.
मंठा नगरपंचायत मुख्याधिकारी श्री बैरागी यांनी विनंती,सुचना,निवेदन दिले असता त्यांनी मास विक्रेत्याला रीतसर मज्जाव केला.जहाल भूमिका असलेले बकरा चिकन मटन विक्रेते काही केल्या ऐकत नसल्यामुळे लोकशाही मार्गाने दिनांक २०/१/२३ रोजी रोहित सर २५ जानेवारी उपोषण निवेदन कपिल खरात, अतुल खरात यांनी मंठा नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिले असता २५ तारखेपर्यंत या मुजोर महासयांनी जैसे थे भूमिका अवलंबली उपोषण लोकशाही मार्गाने सोडत असताना मंठा नगरपंचायत ओ एस खैरे, बाळासाहेब बोराडे, जेके कुरेशी, वैजनाथ नाना बोराडे, नितीन राठोड, अरुण वाघमारे, राजेश खंदारे, प्रकाश घुले, फारूख भाई कुरेशी,ईल्यास कुरेशी, संजय गायकवाड, अशोक अवचार, शरदभाऊ मोरे, नासिर तांबोळी भगवान वाघ यांची उपस्थिती होती..