
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी.
वन्नाळी येथे मकरसंक्रात निमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला असुन हा कार्यक्रम सौ.गंगामणी मारोती अंकमवार यांच्या “लक्ष्मी” निवासस्थानी साजरा करण्यात आले.यावेळी गावातील महिला मोठ्या संख्खेने उपस्थित होते यावेळी सौ.संगिता रमेश पाटील,सौ.लक्ष्मीबाई जगन्नाथराव पाटील,सौ.नंदाबाई बसवंतराव पाटील,सौ.गोदावरी भिमराव कोरेवार,सौ.उज्वलाबाई बालाजी पाटील, आदी जण उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.गंगामणी मारोती अंकमवार,रुक्मिनबाई मारोती अंकमवार,सौ.भाग्यश्री मल्लेश दोसलवार,सौ.संगिता सहदेव दोसलवार,सौ.शारदा उमेश दोसलवार,सौ.रतनबाई नागनाथराव जुरावाड,सौ.सावित्राबाई तुळशीराम जुरावाड,सौ.महानंदा मल्लेश अंकमवार,सौ.वच्छला राजेंद्र अंकमवार,सौ.मंगल दिपक अंकमवार,सौ.शिवकांता संजय जुरावाड,सौ.निता रमेश दोसलवार,सौ.मनिषा बजरंग दोसलवार,सौ.मंगल शिवाजी जुरावाड,सौ.महानंदा देविदास अंकमवार,आदी जणांच्या पुढाकाराने हळदी कुंकू कार्यक्रम यशस्वीपणे आनंदाच्या वातावराणात संपन्न झाले.