
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार आज एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस मा. श्री बालाजी चव्हाण सर व विष्णू वायगावकर यांचा पोलीस अधीक्षक सुमया मुंडे यांच्यामार्फत *उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्कार* मिळाल्याबद्दल पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य सल्लागार ॲड रामेश्वर सगरे सर यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार व संघाचे दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी संघाचे अमित पोद्दार व इतर सर्व सदस्य उपस्थित होते बालाजी चव्हाण व विष्णू वायगावकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.