
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी — प्रभाकर पांडे
नांदेड जिल्हयातील बारड येथील रहिवासी संपूर्ण भारतभर सामाजीक कार्य My home india च्या मार्गदर्शनाखाली सामाजीक उपक्रम सतत पार पाडणारे समिर देशमुख व भाजपा युवा मोर्च्याचे झारखंडचे सौरभ सहानी यांनी भाजपा राष्ट्रीय सचिव तथा my Home India चे संस्थापक मा.श्री सुनिलजी देवधर यांच्या मार्गदशनाखाली झारखंड मधील एका चार वर्षाच्या दलित मुलींचे प्राण वाचवले त्या मूलीच्या जन्मतः हार्ट समस्या होती त्या शस्त्रक्रियेला 15 लाख लागत होते पण या दोन युवकांच्या कर्तव्यदक्षतेमुळे त्या दलीत मूलीला सहकार्य करण्याची प्रेरणा मिळाली त्या मूलीला मुंबई येथे आणून तिच्या हार्टवरील 88 MM चे होल तीन ब्लॉकेजेस वॉल रिपेयर निशुल्क शस्त्रक्रिया करून पलकचे प्राण वाचले त्याबदद्ल त्यांचे संपूर्ण भारतभर सर्वच स्तरांतून कौतूकाचा वर्षाव होत आहे.