
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::;;;;;;;;;;;;
यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथे
आज दी. 09.02.23.रोजी शिवसेना तर्फे कोळंबी फाटा येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या साठी हे आंदोलन करण्यात आले ज्या मध्ये कापूस, सोयाबीन ला योग्य बाजारभाव, वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी , चालू कर्जदारांना 50 हजार प्रोत्साहन व इतर प्रमुख मागन्या. इथे उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. या वेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख गजानन पाटील , ऊ.तालुकाप्रमुख राजेंद्र धोटे , रुपेशभाऊ सावरकर , विभागप्रमुख गणेश आगरे , विभागप्रमुख गणेश चांदेकर महाराज , दिनकरभाऊ केशव भवरे , दिनेश चव्हाण , माधव सोराटकर , श्रावणभाऊ वाघाडे , संजय मोहोड , महेंद्र कराले , अक्षय ठाकरे , सितेज ठाकरे , ईश्वरलालजी जयस्वाल , विजय राऊत , मंगेश चोपडे , संदीप काळे , विजय राऊत , नंदू राणे , जमनादास गवार्ले , गणेश कोंद्रे , प्रकाश वाघमारे , श्रीधर नेवारे , डी.जी भवरे , मेघश्याम भवरे , रामेश्वर मेश्राम , शंकर नगोसे , विठ्ठल नवारे , निलेश भवरे , कृष्णा चव्हाण , सुजित टिपले , आकाश राऊत व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.