
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य आणि बालाजी फोटो स्टुडिओचे मालक श्री सदाशिव कराळे पाटील यांचा वाढदिवस धुलीवंदनाच्या शुभमुहूर्तावर आज दिनांक 7 मार्च 2023 रोजी सकाळी 7 वाजता योगा मैदानावर त्यांना मानाचा फेटा बांधून साजरा करण्यात आला. सदाशिव कराळे पाटील सदा हसतमुखी आणि दिलदार व्यक्तिमत्व असून याप्रसंगी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप चे अध्यक्ष एन डी राठोड विलास पडिले ह भ प संजय नागपूरने गणेश वाघमारे दत्ता मुस्के परमेश्वर माने चंद्रशेखर भालेराव रावसाहेब वाघमारे संजय कलमे अविनाश मंदाडे प्रकाश देशपांडे हिरामण दस वाडीकर पंढरी वाघमारे किलबिल इंटरनॅशनल स्कूलचे सर्वेसर्वा ज्ञानोबा भोसले ज्ञानोबा गायकवाड गौतम तलवारे शिवाजी सूर्यवंशी अडत वाले ओमकार बॅकचे एकनाथ घुगे माधव वाघमारे कोमल साडी सेंटरचे मालक शिवाजीराव सूर्यवंशी तुकाराम आगलावे बालाजी दुगाणे माधव तिगोटे संजय वाघमारे आदींनी श्री सदाशिव कराळे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या