
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता. प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
==========================
लातुर/अहमद्पुर:- तालुक्यातील सुमठाणा येथील विष्णु मोहन पोले हे पेशाने पत्रकार आहेत.त्याच बरोबर समाज जागृती ,विविध समाजिक उपक्रमात सहभाग आणी कायद्याच असलेलं ज्ञान ,संविधानाचा अभ्यास,माहिती अधिकाराच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीची धडपड या सर्व बाबी लक्षात घेऊन माहिती अधिकार फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी पोले विष्णु यांची माहिती अधिकार फेडरेशनच्या अहमद्पुर तालुका संघटन सचिव पदी निवड केली आहे.या निवडीबद्दल सर्व फेडरेशनच्या वतीने त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.त्याच बरोबर त्यांच्या मित्रपरिवार संतोष रेडडी,अजय भालेराव,राजीव मुकनर,रमेश राठोड दैनिक चालू वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी ,आणी विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे