
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
कळंब पोलिस ठाण्यात बुधवार (दि. 8 ) रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिस कर्मचारी चे सन्मान व सत्कार कार्यक्रम घेण्यात आला त्यानिमित्ताने पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक साबळे मॅडम तसेच पोलीस ठाणेचे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार, महिला पोलीस नाईक मते,महिला पोलीस नाईक जावळे, महिला पोलीस अंमलदार, वाघमारे ,चव्हाण,लोंढे पत्तेवार इंगळे,गित्ते,आदि महिला पोलिस कर्मचारींचे सत्कार करण्यात आले