दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – सामाजिक कार्यात सतत सहभाग असणारे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे शिवसेनेचे जिल्हा संघटक सुदाम पा बुद्रुक यांनी दैनिक चालु वार्ताच्या अंकास शुभेच्छा दिल्या.
लोहा येथे शिवसेनचे नांदेड दक्षिणचे संघटक सुदाम पा बुद्रुक यांनी दैनिक चालु वार्ताचा अंक स्वतः वाचवण्यासाठी मागीतला व अंकामध्ये शेतकरी सामाजिक शैक्षणिक राजकीय सह धार्मिक बातम्यांचा विशेष आढावा घेणारे वृत्तपत्र असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले लोहा – तालुक्यात काना कोपऱ्यात दैनिक चालु वार्ताचे वृत्तपत्र सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पवार यांनी केले यावेळी या कार्याबद्दल त्यांचाही त्यांनी सम्मान केला . व दैनिक चालु वार्ताच्या अंकास शुभेच्छा दिल्या येणाऱ्या काळात लोहा तालुक्यात नंबर एक वर दैनिक चालेल असा विश्वास त्यांनी यावेळी प्रकट केला.
यावेळी शिवसेनेचे शाखाप्रमुख हिराकांत पाटील बुद्रुक सह चोडींचे जाधव सर , जगन्नाथ बुद्रुक नागनाथ पा बुद्रुक साई टी हाऊसचे संचालक पांडुरंग बुद्रुक सह आदिंची उपस्थिती होती


