
या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने नऊ जणांची साक्षा तपासण्यात आली यात फिर्यादी प्रत्यक्ष साक्षीदार डॉक्टर व उपचार करणारी कर्मचारी
पंच तपासिक अंमलदार सपोनि आर के तडवी यांची महत्वाचीची ठरली…
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
खून प्रकरणात एक आरोपी जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी दहा वर्षाची शिक्षा सुनावली तसेच दहा हजार रुपये दंडही ठोठावल आहे (योगेश पुंजाजी फुके वय 30 मू फत्तेपुर ता भोकरदन जि जालना)असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथील योगेशे फुके यांना दि 5 ऑगस्ट2021 रोजी रात्री फोन आल्याने कैलास फुके व सागर भरत बदर दोघ जाणार वालसा वडाळ हा दोघं फत्तापूरे वरील एम एस सी बी सब स्टेशन जवळ गेले होते तिथून पुलाच्या कठाडीवर सूर्यभान फुके व योगेश फुके हे दोघात वाद झालाव सागर बदर हे भांडण सोडवण्यासाठी गेले त्यावेळेस योगेश फुके यांनी आमच्यादोघांच्या भांडत आहे तू मधी कशाला पडलास म्हणून सागर बदर यांच्या पोटात चाकूने वार केले आणि जीपमध्ये पळून गेला त्यावेळेस कैलास फुके सूर्यभान फुके यांना सागर बदर याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालय दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्याला जालना रूग्णालय रेफर करण्यात आले होते परंतु तेथील डॉक्टरांना तपासणी अंती तेथील डॉक्टरांना तपासणी सागर बदर याला मयत घोषित केले या प्रकरणात भारत भिकनराव बदर याला तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता भोकरदन पोलीसांनी तपासा अंती न्यायालय दोष आरोपी पत्र दाखल केले होते या प्रकरणात समोर आलेल्या पुरावा साक्षी व सहाय्यक सरकारी अभियोक्ता भारत खांडेकर यांनी
या प्रकरणातील काम पाहिले गुन्हा धरण जिल्हा व सत्र न्यायाधीशी व्ही एम मोहिते यांनी आरोपी योगेश पुंजाजी फुके याला दहा वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावल्या चा माहिती एडवोकेट भारत खांडेकर यांनी दिली…