
दै.चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड शहरातील टिळकनगर येथील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत व्यंकटराव रामतीर्थे व सौ. जनाबाई चंद्रकांत रामतीर्थे इंदिरा गांधीं प्रार्थमिक शाळा सिडको येथील मुख्याध्यापिका या दोघांच्या सेवानिवृत्ती बद्दल तरोडा येथील काँग्रेस कार्यकर्ते तथा नैसर्गिक शेती तज्ञ शेतकरी श्री. मारोती कल्याणकर तरोडेकर यांनी दोन्ही मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका या दोन्ही जोडप्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.