
शासकीय डेपो मात्र दाखवायला का? नागरिकांत नाराजी.
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात व अवैध वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी सहाशे रुपयांत एक ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे स्वप्न जनतेला दाखवीत देगलूर तालुक्यातील शेवाळा येथे २२ मे रोजी शासकीय डेपोची उभारणी केली. मात्र, महिना उलटूनही ही शासकीय वाळू नागरिकांसाठी खुली करण्यात आली नसल्याने एकीकडे शासनाच्या या योजनेचा तालुक्यात फज्जा उडाला आहे. तर दुसरीकडे वाळू माफियांचे ‘अच्छे दिन’ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
उन्हाळ्याच्या अखेरच्या
दिवसांमध्ये घरांचे बांधकाम करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. मात्र, यंदा शासनाने वाळू घाटांचे लिलाव केले नसल्याने याचा वाळू माफियांनी फायदा उचलत खुल्या बाजारात सहा हजार रुपयांत एक ब्रास वाळू विक्री करीत असल्याने सर्वसामान्य
वाळू माफियांचा धुमाकूळ
नागरिकांना हे परवडणारे नाही. तसेच आहेत. राज्य सरकारने नुकतेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहाशे रुपयांत एक ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्वप्न दाखविल्याने अनेकजण हे आपल्या घराचे बांधकाम थांबवून या शासकीय वाळूची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहतवरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे. याप्रकरणी देगलूरचे सहायक अगदी बिनधास्तपणे होणारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व वाळूची चोरटी वाहतूक संबंधित मरखेलचे परिविक्षाधीन पोलिस विभागाच्या नजरेस पडत नसावी का? उपअधीक्षक सूरज जगताप यांनी असा सवाल उपस्थित करीत पोलिस व जातीने लक्ष देऊन या वाळू महसूल प्रशासनातील काही भ्रष्ट माफियांच्या मुसक्या आवळाव्यात, काही अधिकारी व वाळू माफियात छुपी साथ अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असल्यानेच हे सर्व काही सुरळीत सुरूअसल्याची चर्चा या परिसरात होतआहे. याप्रकरणी देगलूरचे सहायक
जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व मरखेलचे परिविक्षाधीन पोलिसउपअधीक्षक सूरज जगताप यांनी जातीने लक्ष देऊन या वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात,अशी देगलूर व देगलूर परिसरातील नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.